Better Tomorrow
Tuesday, 3 July 2018
Thursday, 10 August 2017
सोनू चा उत्तर...
हो राणी मला तुझा वर भरवसा
नाही ग,
नाही ग..
रानी ची आई कशी मोटी
मोटी ला आवडते रोटी
रोटी चा आकार कशे गोल गोल
हे रानी तू माजाशी नको बोल
हो राणी मला तुझा वर भरवसा
नाही ग,
नाही ग..
राणी चा बाप कशा झिंगुर,
झिंगुर ला आवडते अंगूर,
अंगूर चा आकार कशा गोल गोल,
हे रानी तू माजाशी नको बोल
हो राणी मला तुझा वर भरवसा
नाही ग,
नाही ग..
राणी चा भाऊ कशा भोंदू,
भोंदू ला आवडते चेंडू,
चेंडू चा आकार कशे गोल गोल,
हे रानी तू माजाशी नको बोल
हो राणी मला तुझा वर भरवसा
नाही ग,
नाही ग..
Subscribe to:
Posts (Atom)

